

Four newly selected army recruits celebrating their success with proud family members.
Sakal
नागठाणे : जिद्द अन् कठोर परिश्रमाच्या बळावर सातारा तालुक्यातील निनाम येथील चार युवकांनी लष्करी सेवेचे आपले स्वप्न सत्यात उतरविले आहे. उल्लेखनीय म्हणजे त्यात दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. या सर्वांच्या यशाचे कौतुक होत आहे.