

Two 17-Year-Old Students Die in Hit-and-Run Accident Near Shirwal
sakal
शिरवळ : सारोळा परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अथर्व विजय पाटील (वय १७, रा. शिरवळ, ता. खंडाळा) आणि तुषार दादासाहेब शिंदे (वय १७, रा. नायगाव, ता. खंडाळा) अशी अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.