

Khaki Triumph Amid Heartbreak: Three Determined Youth from Satara Shine
sakal
सातारा: प्रतिकूलतेचा सामना करत यशस्वी कामगिरीचे स्वप्न सत्यात उतरवण्याची जिद्द बाळगणाऱ्या जिल्ह्यातील अनेक मुलांनी सध्या पोलिस दलातील भरतीत आपली चमक दाखवली आहे. त्याबद्दल त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांसह, मित्र परिवारातून तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.