

Education System Under Scanner as Drunk Teacher Incident Surfaces in Karad
Sakal
सातारा : वराडे (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यपान करून शिस्तभंग केल्याच्या कारणावरून एका शिक्षकाला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी निलंबित केले आहे, तसेच जबाबदारीत कुचराई केल्याप्रकरणी त्याच शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.