bogus voters list
sakal
कऱ्हाड - कऱ्हाड शहरामध्ये ए़कूण मतदारसंख्या ६९ हजार ८३६ असून मलकापूर शहरामध्ये एकूण मतदार संख्या २५ हजार १७४ आहे. कऱ्हाडमध्ये दुबार मतदारांची संख्या १९९८ असुन मलकापूरमध्ये ५५५ दुबार मतदार आहेत. त्या नावांची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडुन छाननी करुन एक अर्ज भरुन घेतला जाईल.