Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

Eknath Shinde Arrives at Dare Village for Ganeshotsav : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाडचा कार्यक्रम आटोपून गणेशोत्सवासाठी दरे गावी दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Eknath Shinde Arrives at Dare Village

Eknath Shinde Arrives at Dare Village

esakal

Updated on

-अर्चना पवार

कास : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास दरे गावी दाखल झाले. रायगड जिल्ह्यातील महाड येथे एका कार्यक्रमासाठी ते हेलिकॉप्टरने आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरने महाड येथे उतरल्यानंतर तेथून चारचाकी वाहनाने शिंदे दरे गावाकडे रवाना झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com