Eknath Shinde: 'इंद्रायणी' पूल दुर्घटनेतील दोषींवर कठाेर कारवाई करणार : एकनाथ शिंदे; पूल जीर्ण असल्याची माहिती प्राप्त

Satara News : पुलावरून पर्यटकांची ये-जा सुरू असताना हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित केले आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

कास : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी आहे. या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com