धक्कादाय प्रकार! 'सातारमधील वृद्धाला हनी ट्रॅपच्या माध्यमातून लुटले'; पाचजण अटकेत, महिलेने वृद्धाला घरी नेहले अन्..
Honey Trap in Satara: दोन दिवसांपूर्वी एक वृद्ध औद्योगिक वसाहतीमधील एका ओळखीच्या महिलेच्या घरी गेले होते. यावेळी दोघांनी त्या घरात शिरून मोबाईल शूटिंग केल्याचे सांगत वृद्ध व संबंधित महिलेकडील दागिने लुटले होते.
enior Citizen Honey-Trapped and Robbed in Satara; Five ArrestedSakal
सातारा: येथील औद्योगिक वसाहत परिसरात वृद्धाला हनी ट्रॅपच्या माध्यमातून लुटल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.