Satara Accident : एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्ध ठार; लोणंद बसस्थानकासमोरील घटना

Lonand ST bus accident : बसस्थानकासमोर एसटी बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध जागीच ठार झाला. सोपान महादेव रिटे (वय ७५, रा. तरडफ, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.
The tragic scene at Lonand bus station where an elderly man was fatally struck by an ST bus.
The tragic scene at Lonand bus station where an elderly man was fatally struck by an ST bus.Sakal
Updated on

लोणंद : येथील एसटी बसस्थानकासमोर एसटी बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध जागीच ठार झाला. सोपान महादेव रिटे (वय ७५, रा. तरडफ, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. आज सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com