धक्कादायक! 'वृद्धेला इंजेक्शन देऊन दागिने लंपास'; साताऱ्यात केअर टेकर महिलेसह दोघांना अटक; पाच तोळे चाेरीस..

Satara Crime: जहिरा ही गुरुवार पेठेतील एका घरात गेल्या १५ वर्षांपासून वृद्ध महिलेचे मालिश व केअर टेकरचे काम करत होती. १४ आॅक्टोबरला ती मालिशसाठी येऊन गेल्यानंतर वृद्ध महिलेला चककर आली. नातेवाइकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
Satara Police arrested a caretaker and her aide for stealing five tolas of gold after giving an injection to an elderly woman.

Satara Police arrested a caretaker and her aide for stealing five tolas of gold after giving an injection to an elderly woman.

Sakal

Updated on

सातारा: वृद्धेला शुगर कमी होण्याचे इंजेक्शन देऊन पाच तोळे सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याप्रकरणी केअर टेकर महिलेसह दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश हरिभाऊ साळुंखे (वय ४९, रा. गुरुवार पेठ) व जहिरा रफिक शेख (रा. प्रतापगंज पेठ) अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com