Satara Crime: म्हसवड, पुळकोटी, वयोवृद्ध महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी घटनास्थळी सखोल चौकशी सुरू केली
Crime News: पुळकोटी (ता. माण) येथील वयोवृद्ध महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. सुर्वाबाई मारुती गलंडे असे मृत वृद्धेचे नाव आहे.
म्हसवड : पुळकोटी (ता. माण) येथील वयोवृद्ध महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. सुर्वाबाई मारुती गलंडे (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे.