Electric Shock : दुर्दैवी घटना ! 'रांजणीच्या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू'; शेळ्या चारण्यास गेल्या अन् काळाचा घाला

Satara News : शेतातील वीज प्रवाहित तारेस त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्क्याने त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. घटनेची फिर्याद शिवाजी चव्हाण यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली.
Electrocution Death
Scene from Ranjani village where a woman lost her life due to electric shock while grazing goats.sakal
Updated on

म्हसवड : शेतात शेळ्या चारण्यास गेलेल्या सुमन शिवाजी चव्हाण (वय ४८, रा. रांजणी, ता. माण) या महिलेस वीज वितरण कंपनीच्या वीज प्रवाहित तारेस स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना काल घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com