indian Soldier Martyr: हुतात्मा बाळकृष्ण निकम अनंतात विलीन; पिंपळोशीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अंत्ययात्रेत ग्रामस्थांचे अश्रू अनावर!

Balkrishna Nikam Martyr final journey Maharashtra: हुतात्मा बाळकृष्ण निकम यांना अखेरचा निरोप; पिंपळोशीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nation Salutes Martyr Balkrishna Nikam; Tearful Final Journey in Pimploshi

Nation Salutes Martyr Balkrishna Nikam; Tearful Final Journey in Pimploshi

sakal

Updated on

पाटण: सिक्कीम व पश्चिम बंगाल राज्याच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेले पिंपळोशी (ता. पाटण) येथील जवान बाळकृष्ण निकम यांच्यावर शासकीय इतमामात आज गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘बाळकृष्ण निकम अमर रहे’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी सैन्य दल व पोलिस दलाच्या वतीने त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com