Laxman Mandale
sakal
कऱ्हाड - कऱ्हाड (जि. सातारा) पालिकेच्या बहुउद्देशीय हॉलसमोरील शिंदे हॉस्पिटलसमोर आज शनिवारी पहाटे झालेला अपघात नसुन तो खुनच असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. कऱ्हाड शहर पोलिसांनी अवघ्या बारा तासातच याचा उलगडला केला. जलसंपदा विभागातील अभियंत्यांच्या खुनाच्या कटाचे पत्नी आणि मेहुणाच सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.