Satara News: शासनाच्या दुर्लक्षामुळे हर्षल गेले; आणखी कुणी जीव देऊ नये यापूर्वी बिले द्या, कऱ्हाडात कंत्राटदारांची मागणी
Engineer Protest: सांगलीतील अभियंता हर्षल पाटील यांच्या टोकाच्या पावला नंतर कराडमध्ये अभियंते व ठेकेदारांनी सरकारविरोधात शोकसभा घेतली. कामे पूर्ण करूनही मिळणाऱ्या रकमेच्या विलंबामुळे संतप्त ठेकेदारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कऱ्हाड : सांगली जिल्ह्यातील अभियंता हर्षल पाटील यांनी सरकारकडून कामांची बिले न मिळाल्याने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर दत्त चौकात इंजिनिअर, ठेकेदार यांनी शोकसभा घेतली.