Organ Donation: अंतिम निरोपातून होतेय आशेची नवी पहाट; कऱ्हाडच्या सहा जणांचा मृत्यूनंतरही देहदानातून जिवंत राहण्याचा संकल्प, माणुसकीचा नवा आदर्श!

inspiring organ donation stories from India: कऱ्हाडमध्ये देहदानाच्या प्रेरणादायी कार्यक्रमातून सहा जणांचा मृत्यूनंतरही समाजासाठी जिवंत राहण्याचा संकल्प; माणुसकीचा नवा आदर्श उभा
Six Karad residents inspire society by pledging organ donation, giving hope beyond life.

Six Karad residents inspire society by pledging organ donation, giving hope beyond life.

sakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड : येथील एका भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाने समाजासमोर माणुसकीचा नवा आदर्श उभा केला. (कै.) प्रभावती खटावकर यांच्या देहदानानंतर आयोजित प्रबोधन कार्यक्रमात केवळ जनजागृतीच झाली नाही, तर सहा जणांनी प्रत्यक्ष देहदानाचा संकल्प करून आपले अर्ज डॉक्टरांकडे सुपूर्द केले. मृत्यूनंतरही आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो, हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे येथे दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com