
सातारा : कोयना बॅक वॉटर असलेल्या विस्तीर्ण शिवसागर आणि धोम धरण जलाशयात जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उड्डाण घेणारी ॲम्फीबायस प्लेनची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली.