

Vaduj Crime:
sakal
सातारा: वडूज (ता. खटाव) येथील दोन ते तीन कंपन्यांच्या नावे बनावट खते व कीटकनाशके तयार करणाऱ्या गोदामावर छापा टाकून कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, आणखी काहींचा शोध सुरू आहे.