
सातारा : पैशांचा पाऊस पाडून पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष श्रवण लोखंडे (रा. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत जहीर अब्बास मनचेकर (रा. विलये, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.