Education Success Story: शेतमजूर कुटुंबातील मयुरी लावंडची झेप; बारावीत ८६% गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

inspiring story of mayuri lavand hsc success in commerce stream: घरची हलाखी, शेती-मजुरीची जबाबदारी आणि कोणताही खासगी क्लास नाही; तरीही मयुरी लावंडने ८६ टक्के गुणांसह शहाजीराजे कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावत कष्टकरी पालकांच्या त्यागाचे सोनं केलं
Hard Work Pays Off: Labourer’s Daughter Tops College in Class 12 Exams

Hard Work Pays Off: Labourer’s Daughter Tops College in Class 12 Exams

esakal

Updated on

-राजेंद्र शिंदे

खटाव: गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि रोजच्या संघर्षालाही जिद्दीच्या जोरावर हरवता येते, याचे जिवंत उदाहरण खटाव येथील मयुरी संतोष लावंड हिने घालून दिले आहे. इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होताच मयुरीने कॉमर्स शाखेत ८६ टक्के गुण मिळवत शहाजीराजे कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि कष्टकरी आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com