

Fatal Accident in Maharashtra: Farmer Loses Life During Canal Cleaning
sakal
रहिमतपूर : येथील शेतकरी महेश अरुण माने (वय ४२) यांचा कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रहिमतपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.