Apple Orchard Protection : समुद्रातील जुन्या जाळ्या अन् बांबूची कमाल! सफरचंदाच्या बागेसाठी शेतकऱ्याचा अजब जुगाड; फक्त 35 हजारांत माकडं अन् पक्ष्यांपासून मिळवलं 'सुरक्षा कवच'

recycled fishing net for orchard protection : मानेगाव येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी स्क्रॅपमधील मासेमारीच्या जाळ्यांचा पुनर्वापर करून सफरचंद बागेला कमी खर्चात संरक्षण कवच दिले. त्यामुळे वानरे, पक्षी, वटवाघुळे आणि फळचोरीपासून बाग सुरक्षित झाली.
apple orchard protection from monkeys

apple orchard protection from monkeys

esakal

Updated on

ढेबेवाडी (सातारा) : पशुपक्ष्यांकडून फळबागेचे होणारे नुकसान टाळून संरक्षण होण्यासाठी मानेगाव (ता. पाटण) येथील प्रगतशील शेतकरी अधिकराव माने व विजय माने या पितापुत्रांनी अनोखा जुगाड केला (apple orchard protection from monkeys) आहे. समुद्रात मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या व थोड्या फार खराब झालेल्या जाळ्यांचा पुनर्वापर करून त्यांनी बागेला दिलेले संरक्षण कवच परिसरातील शेतकऱ्यांत औत्सुक्याचा विषय बनला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com