Shaktipeeth Highway: सातबाऱ्यावर बोजा, आता जमिनीच्या मोजणीला विरोध; मायणीत शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी एकवटले

Mayani Farmers Oppose Shaktipeeth Highway Land Survey: शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनींच्या मोजणीला शेतकऱ्यांचा ठाम विरोध; सातबाऱ्यावरचा बोजा, कर्जबंदी आणि पिढीजात शेती गमावण्याच्या भीतीने मायणीतील शेतकरी एकवटले.
Mayani Farmers Unite Against Shaktipeeth Highway Survey Demand Protection Of Farmland And Removal Of Land Burden

Mayani Farmers Unite Against Shaktipeeth Highway Survey Demand Protection Of Farmland And Removal Of Land Burden

sakal

Updated on

मायणी : शक्तिपीठ महामार्गाच्या अधिग्रहण करावयाच्या जागेची मोजणी करण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी समन्वय साधण्यासाठी शासकीय अधिकारी मायणी शिंदेवाडा येथे आले होते. मात्र, अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने विनामोजणी करता अधिकाऱ्यांना परतावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com