Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा

Anganwadi worker’s three children soar in government service from farmer family: शेतकरी कुटुंबातील अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांनी कष्ट, शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर सरकारी सेवेत मिळवली भरारी; गावकुसाबाहेर पोहोचले यशाचे नवे शिखर
Merit Over Influence: Three Siblings from Kelghar Earn Prestigious Government Jobs

Merit Over Influence: Three Siblings from Kelghar Earn Prestigious Government Jobs

esakal

Updated on

-संदीप गाडवे

केळघर: आर्थिक परिस्थिती कशीही असुद्या ध्येय गाठण्यासाठी अंगी तीव्र जिद्द व संकटावर मात करण्याची अभिलाषा असली की अशक्यप्राय वाटणाऱ्या यशास सहज गवसणी घालता येते हे केळघर सुरेश शंकर धनावडे यांच्या तीन मुलांनी दाखवून दिले आहे. सुरेश धनावडे यांची तीनही मुले शासकीय सेवेत दाखल झाली असून एकाच कुटुंबातील तीन भावंडे आता सरकारी सेवेत रुजू झाली असून हा परिसरातील अभिमानाचा व कौतुकाचा क्षण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com