
मसूर : मसूर- उंब्रज जाणाऱ्या रस्त्यावर काल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कांबिरवाडी (ता. कऱ्हाड) हद्दीत बंद अवस्थेतील डंपरला पाठीमागून मोटारसायकलीने धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. नानासाहेब यशवंत साळुंखे (वय ५२, रा. वाण्याचीवाडी, ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे.