FDA Milk Raid: साताऱ्यात एफडीएच्या धाडीची धास्ती! दूध संकलनात २७ हजार लिटरची घट; फलटणातील कारवाईनंतर खळबळ..

Satara milk collection drops after FDA raids: एफडीएच्या भेसळविरोधी मोहिमेचा साताऱ्यात परिणाम? दोन महिन्यांत २७ हजार लिटर दूध संकलन घसरले, फलटणमधील कारवाईनंतर खासगी कंपन्यांच्या तपासणीची मागणी जोरात
Milk Adulteration Crackdown: Satara Sees 27,000-Litre Fall in Daily Milk Collection

Milk Adulteration Crackdown: Satara Sees 27,000-Litre Fall in Daily Milk Collection

sakal

Updated on

-उमेश बांबरे

सातारा : राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळयुक्त दुधाविरुद्ध तीव्र मोहीम उघडली आहे. विविध जिल्ह्यांत दुग्धशाळा आणि संकलन केंद्रांवर धाडी टाकून हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्‍त केले जात आहे. त्‍याचा धसका घेत, उत्‍पादक आणि संकलकांनी हात आखडते घेतल्‍याने जिल्ह्यात दैनंदिन संकलनात गेल्‍या दोन महिन्‍यांत तब्‍बल २७ हजार लिटरची घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com