

Devotees celebrate Rathotsav at Koparde Haveli with gulal, coconut offerings, and dazzling fireworks.”
Sakal
कोपर्डे हवेली: ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात येथील सिद्धनाथ देवाची यात्रा उत्साहात झाली. हजारो भाविकांनी रथोत्सवावर गुलाल- खोबऱ्यांची उधळण केली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात होता.