Vidip Jadhav funeral
sakal
तरडगाव - बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि तरडगावचे सुपुत्र विदीप दिलीप जाधव (वय ३७) यांना वीरमरण आले. काल (बुधवार) रात्री उशिरा तरडगाव पालखी तळ परिसरात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अवघ्या पंचक्रोशीचे डोळे पाणावले होते.