Fire Breaks Out at Private Hospital in Karad : गॅस पाइपला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली आणि त्यानंतर काही क्षणातच धुराचे लोट पसरल्याने रुग्णांसह नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नातेवाइकांसह रुग्णांची चांगलीच धावपळ उडाली.
Short Circuit Sparks Fire in Karad Hospital; Patients & Relatives Rush OutSakal
कऱ्हाड : शहराजवळील एका खासगी रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर गॅस पाइपला शॉटसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज रात्री आठच्या सुमारास घडली. आगीच्या घटनेमुळे रुग्णांची धावपळ उडाली. या घटनेत जीवितहानी झाली नाही.