

Badevadi Factory Fire Raises Safety Concerns Along Highway
Sakal
भुईंज: सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या भुईंज (ता. वाई) येथील बदेवाडी हद्दीत असणाऱ्या दगडेवस्तीतील जनावरांचा चारा ठेवलेल्या शेडला आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये चारा पूर्णपणे जळाल्याने तीन लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.