Satara Covid Update : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; रुग्ण संख्या तीन, नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Satara News : सातारा जिल्ह्यातही प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्‍या आहेत.
Medical officials in Satara on high alert after reporting the district’s first COVID-19 fatality.
Medical officials in Satara on high alert after reporting the district’s first COVID-19 fatality.Sakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे आज ७० वर्षीय एका रुग्णाचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून हा रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. जिल्ह्यात कोरोनाचे आणखीन तीन रुग्‍ण सह्याद्री व कृष्णा रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com