Satara News: अडीचशे ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्यात पाच मृत साप; पाटण तालुक्यातील धनावडेवाडीत धक्कादायक प्रकार

Dead Snakes in Water Tank Raise Health Concerns in Satara: पाण्याच्या टाकीची स्वच्छता करताच धक्कादायक प्रकार उघड; पाच मृत साप आढळल्याने ग्रामस्थ चिंतेत
Patan Village Water Supply Shock Five Dead Snakes Found During Cleaning of Water Tank in Dhanawadewadi

Patan Village Water Supply Shock Five Dead Snakes Found During Cleaning of Water Tank in Dhanawadewadi

sakal

Updated on: 

ढेबेवाडी : दुर्गम भागातील धनावडेवाडी-शिंदेवाडी (ता. पाटण) येथील पाणी पुरवठ्याच्या पाइपलाइनमध्ये तब्‍बल पाच मृतावस्थेतील साप आढळून आल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. ढेबेवाडी विभागातील वांग मराठवाडी धरण परिसरात असलेल्या निगडे ग्रामपंचायत हद्दीतील धनावडेवाडी व शिंदेवाडी येथील सुमारे अडीचशे लोकसंख्‍येला ग्रॅव्हिटी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

Loading content, please wait...