CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांवर, निम्मे रुग्ण झाले बरे

सिद्धार्थ लाटकर
Monday, 24 August 2020

सातारा जिल्ह्यात 10157 इतक्या नागरिकांना काेराेनाची लागण झालेली आहे. त्यापैकी 5707 नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. आजपर्यंत 306 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सातारा : सातारा जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 443  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील हरपळवाडी 1, ओंड 2, कराड 12, हजारमाची 3, आगाशिवनगर 2, मसुर 1, सावडे 2, वाठार 2, जुलेवाडी 1, मंगळवार पेठ 2, खोडशी 1, मलकापूर 1,शनिवार पेठ 1, राजाचे कुर्ले 1, कोयना वसाहत 1, कोडोल 1, शनिवार पेठ 2, रविार पेठ 1, वडगाव हवेली 1, आनंदकाले  1, गुरुवार पेठ 1,  वाघेरी 1, मंगळवार पेठ 1, बेलमाची 1, होटेवाडी 1,उंडाळे 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बनवडी 2, कराड 1, पाल 1, किवळ 2, बेलवडे बु 3, बनवडी 3, कोपर्डे हवेली 1, शनिवार पेठ 3, उपजिल्हा रुग्णालय 1, गोवारे 1, हजारमाची 1, आगाशिवनगर 3, मलकापूर 2, रेठरे बु 1.

स्वच्छ सर्वेक्षणात महाबळेश्‍वरला नववे स्थान, कचरामुक्तीत थ्री स्टार मानांकन 

कोणी मयत झाल्यासच मिळताे आयसीयू बेड! महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा सलाईनवर 

सातारा तालुक्यातील सातारा 3, विलासपूर 4, नागठाणे 1, केसरकर कॉलनी 1, आंबेदरे 3, राजेवाडी निगडी 81, क्षेत्रमाहुली 2, सासपडे 1, धामणी 1 सिंबेवाडी 1, सुपुगडेवाडी 1, रामशेटेवाडी 1, भोसगाव 2, भातमारली 1, शनिवारपेठ 1, बजाज कॉलनी माहुली 1, मंगळवार पेठ 1, सातारा 1, रविवार पेठ 5, खेड 1, आबाचीवाडी 1, यादोगोपाळपेठ 1, कारंडवाडी 3, करंजे पेठ 4, पळशी 2, बोरगांव 1, सदरबझार 1, शुक्रवार पेठ 1, विसावा नाका 1, कोंडवे 1, शाहुपुरी 1, सातारा 1,  गोडोली 1, अतीत 1, पळशी 5, सम्राटनगर 1, मंगळवार पेठ 1, कोडोली 1, शनिवार पेठ 1 , करंजे 1, रविवार पेठ 1, केसरकर पेठ 1, शाहुपुरी  2, सातारा 1, शिवथर 1, कोंढवे 1, धोंडेवाडी 1, अमृतवाडी1, गुरुवार पेठ 1, नागठाणे 1, खोडद 9, नागठाणे 3, अतित 4 , सासपडे 6, अपशिंगे 4, सामेवार पेठ 1, मल्हारपेठ 1, कोंडवे 1, संगमनगर 1, किन्ही 1, सातारा 1, केसरकर पेठ 1, करंजे 1, कुमठे 1, एमआयडीसी 1, मंगळवार पेठ 3, सदरबझार 2, सातारा 2, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सिटीपोलीस लाईन 1, सातारा 1.

रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच : कांचनमाला निंबाळकर

धक्कादायक! वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू

खटाव तालुक्यातील मायणी 2, पुसेसावळी 3, येनकुळ 1, नांदोशी 2, बुध 2, विसापूर 1, औंध 2, पुसेगाव 1, नेर 4, वडुज 1, राजापुर 1, खटाव  4, विसापुर 2, औंध 1, भोसले 2, डिस्कळ 2, पुसेसावळी 1, वेटणे 1, येळीव 1, कोरेगांव तालुक्यातील सातारारोड 4, भक्तवडी 1, चिमणगांव  4, रेवडी 1, बोलेवाडी 1, पिंपोडे बु 8, आंबवडे 1, महाडवेनगर 1, फलटण तालुक्यातील फलटण 1, कोळकी 1, अलगुडेवाडी 1, धुळदेव 1,  मंगळवार पेठ 1, तरडगाव 1, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 5,, 
माण तालुक्यातील पळसावडी 1, म्हसवड 1, वाडी 1, म्हसवड 18, स्वरुपखानवाडी 3, पाटण  तालुक्यातील ढेबेवाडी 2,पाटण 1,  खांडववाडी 2.

कोडोलीत लोकसहभागातून कोरोना विलगीकरण कक्ष 

लाखोंच्या मुद्देमालासह चोरटा अटकेत; फलटण-इंदापुरातील गुन्हे उघडकीस

खंडाळा  तालुक्यातील शिरवळ 3, केसुर्डी 1, लोणंद 7, संभाजी चौक 1, सुखेड 1, हराळी 1, अजनुज 1, भादे 3, जावले 1, शिंदेवाडी 1, शिवाजीनगर 2, वाई तालुक्यातील भुईंज 3, सुरुर 1 , उडतारे 6, वेलंग 4, पाचवड 4, आसले 3, शेलारवाडी 4, वहागांव 3, वाई 1, बावधन 6, कवठे 2, सोनगीरवाडी 1, पाचवड 1, दह्याट 1, बावधन नाका 1, यशवंतनगर 1,  उडतारे 1, जांभ 1, इतर 4, जाधववाडी 1. 

नऊ बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय येथे ओंड ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, सोळशी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 68 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तामाजाईनगर येथील 36 वर्षीय पुरुष, बनवडी ता. कराड येथील 79 वर्षीय पुरुष, विक्रमनगर पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 71 वर्षीय पुरुष, तासगाव ता. सातारा येथील 30 वर्षीय महिला असे एकूण नऊ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

कोरोना रुग्णांसाठी 500 इंजेक्‍शन्स पुरविणार ; ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या संकल्पनेतून यांचा पुढाकार 

प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून कोरोना संशयितांची चाचणी करा : रामराजे निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Thousand Coronavirus Patients Recovered In Satara