Success Story: जिद्द आणि मेहनतीचे फळ! काटवलीच्या सईने राज्यात अव्वल येत गाठले हवाई दलाचे स्वप्न, गावकुसातून उड्डाण घेऊन देशसेवेच्या आकाशात

Rural girl from Satara achieves Air Force dream: ग्रामीण पार्श्वभूमी, मर्यादित साधनसामग्री आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर सई पाटीलने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत हवाई दलातील मानाचे स्थान मिळवले, साताऱ्याचे नाव देशभर उजळले
Rural Girl Reaches New Heights; Sai Patil Earns Prestigious Position in Air Force

Rural Girl Reaches New Heights; Sai Patil Earns Prestigious Position in Air Force

sakal

Updated on

पाचगणी : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलीही यशाची शिखरे गाठू शकतात, हे काटवलीच्या (ता. जावळी) कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. गावची सुकन्या सई प्रतापराव पाटील हिची हवाई दलात मानाच्या पदावर निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com