Leopard Poaching : कऱ्हाडजवळ बिबट्याची शिकार; कर्नाटकातील पाच जण अटक, वन विभागाची कारवाई
Wildlife Conservation : बिबट्याच्या शिकार करणाऱ्यासाठी सापळा रचणाऱ्या कर्नाटकातील पाच जणांना वन विभागाने शिताफीने अटक केली. कासारशिरंबे (ता. कऱ्हाड) येथे आज सकाळी कारवाई झाली.
कऱ्हड : बिबट्याच्या शिकार करणाऱ्यासाठी सापळा रचणाऱ्या कर्नाटकातील पाच जणांना वन विभागाने शिताफीने अटक केली. कासारशिरंबे (ता. कऱ्हाड) येथे आज सकाळी कारवाई झाली.