

Sadashivgad Hill Fire Leaves Trail of Destruction, Devotees Demand Strict Action
sakal
ओगलेवाडी: येथील सदाशिवगडाच्या पायथ्याजवळच्या भागात अज्ञाताने आग लावल्याची घटना काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडली. यामध्ये अंदाजे ३०० झाडे व परिसरातील गवत जळून खाक झाले, तसेच आगीत गडावरील ठिबक सिंचनच्या पाइपचेही नुकसान झाले.