Sahyadri Tiger: ‘सह्याद्री’तील वाघांवर कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर; वन विभागाकडून दर अर्ध्या तासाला अपडेट, कर्मचाऱ्यांची आठ पथके तैनात!

Eight forest teams Deployed for Tiger surveillance: सह्याद्रीतील वाघांच्या हालचालींवर ५०० कॅमेरे आणि ड्रोनद्वारे नजर, वन विभागाचे सतत अपडेट
Eight Teams Deployed to Track Tigers in the Sahyadri mountain range

Eight Teams Deployed to Track Tigers in the Sahyadri mountain range

sakal

Updated on

-सचिन शिंदे

कऱ्हाड: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सदाहरित कोयना व चांदोलीच्या जंगलात सात वाघ रुळले असले, तरी त्यांच्या हालचालींवर सह्याद्री व्याघ्रचे बारीक लक्ष आहे. त्यासाठी ५०० ट्रॅप कॅमऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या जोडीला चार थर्मल ड्रोन, स्थानांतरित तिन्ही वाघिणींच्या मागे आठ पथकाद्वारे १२५ हून अधिक कर्मचारी आठ वेगवेळ्या वाहनातून चोवीस तास त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. प्रत्येक वाघाच्या अर्धा तासाचे अपडेट वन्य विभाग घेत असल्याने वाघांच्या संरक्षणासहित वंशवृद्धीलाही वन्यजीव विभाग प्रयत्न करत आहे. सातपैकी तीन वाघीण ताडोबा व पेंचमधून स्थानांतरित केल्या आहेत, तर चार वाघ स्थानिक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

wild dog population in Sahyadri Tiger Reserve
Sahyadri tiger kingdom power struggle
Yavatmal
Maharashtra Unveils Sahyadri Tiger Movement Plan, Relief for Local Villages
Marathi News Esakal
www.esakal.com