Suresh Bhosale : आगाशिवला वन पर्यटनस्थळ बनविणार: डॉ. सुरेश भोसले; कृष्णा वनसंवर्धन प्रकल्पांतर्गत वृक्षारोपण

परिसर जैवविविधतेने संपन्न व्हावा, यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठ प्रयत्नशील आहे. येत्या काळात आगाशिव डोंगराला वन पर्यटनस्थळ बनविण्यासाठीही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
Dr. Suresh Bhosale flags off tree plantation at Agashiv; eco-tourism development under Krishna Forest Project begins
Dr. Suresh Bhosale flags off tree plantation at Agashiv; eco-tourism development under Krishna Forest Project beginsSakal
Updated on

मलकापूर : कृष्णा विश्व विद्यापीठाने वनविभागाच्या सहकार्याने ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’ अंतर्गत आगाशिव डोंगरावर गेल्या ७ वर्षांत हजारो रोपांची लागवड केली आहे. हा परिसर जैवविविधतेने संपन्न व्हावा, यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठ प्रयत्नशील आहे. येत्या काळात आगाशिव डोंगराला वन पर्यटनस्थळ बनविण्यासाठीही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com