Mahadev Jankar: माजी मंत्र्यांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; पांगरीत महादेव जानकर यांनी जागवल्या आठवणी, ‘मीही हे जीवन जगलोय’..

Mahadev Jankar stay at shepherd camp in Pangri: माळरानावर मेंढपाळांच्या सहवासात साधा मुक्काम करत महादेव जानकर यांनी बालपणीच्या संघर्षमय दिवसांच्या आठवणी उजाळल्या; मेंढपाळांच्या व्यथा, कष्ट आणि जगण्याची वास्तव कहाणी जवळून जाणून घेतली
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds

Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds

sakal

Updated on

बिजवडी: मेंढपाळांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी पशुसंवर्धनमंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पांगरी (ता. माण) येथे मेंढरांच्या वाड्यावर मुक्काम केल्याने त्यांच्या या साधेपणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com