Satara Electric Shock: हृदयद्रावक दुर्घटना! फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; एकाला वाचवायला धावले अन्..

Khamgaon electrocution tragedy in Phaltan Satara district: विजेच्या धक्क्याने एका कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू; सदस्याला वाचवताना तिघेही प्रवाहाच्या विळख्यात, खामगावसह फलटण तालुका शोकमग्न
Electric Shock Claims Four Lives in Satara; Family Perishes Trying to Save One Member

Electric Shock Claims Four Lives in Satara; Family Perishes Trying to Save One Member

esakal

Updated on

-मनोज पवार

दुधेबावी: फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एका सदस्याला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या इतर तिघांनाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने काही क्षणांतच चौघांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com