सातारा जिल्ह्यात 485 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या अकरा हजारांवर

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 26 August 2020

सातारा जिल्ह्यातील एकूण 41 हजार 925 नागरिकांचे घशातील स्त्रावाचे तपासणी करण्यात आली. त्यापैकी अकरा हजार 138 काेराेनाबाधित आढळले आहेत. आजपर्यंत 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून चार हजार 640 नागरिक उपचार घेताहेत तर सहा हजार 165 नागरिक बरे झाले आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात 485 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यातील नऊ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालात कराड तालुक्यातील कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, केआयएमएस 1,  रेठरे बु 3, आगाशिवनगर 7, मलकापूर 12,  कोलवडी 1, विद्यानगर 1, गोळेश्वर 4, शुक्रवार पेठ 4,  कर्वे नाका 4,  बुधवार पेठ 2, किवळ 3, रुक्मिणी नगर 1, मुजावर कॉलनी 1,  शनिवार पेठ 12,  श्रद्धा क्लिनीक 1, चरेगाव 1, एसबीआय कॉलनी 2, उंब्रज 5,रविवार पेठ 6, वारुंजी 2,  रविवार पेठ 2, साळशिरंबे 1, गरवाडे फाटा 1, गुरुवार पेठ 2, आंबेवाडी रेठरे 1, टेंभू 1, मसूर 7, बाजार पेठ 2, मार्केट यार्ड 2, पाल 1, वाटेगाव 1, खोडशी 2, खुबी 2, येळगाव 5, बेलदरे 1, यशवंत कॉलनी 2, बेलवडे बु 3, कासारशिरंबे 1, काले 2, मुनावळे 2, धोंडेवाडी 2, कोळे 1, येरावडे 1, मातंग वस्ती कार्वे 1, करवडी 3, शेणोली 1, विरवडे 3, ओगलेवाडी 1, नांदलापूर 1, येणके 1,  जुळेवाडी 1,  घोणशी 1, रुक्मिणी नगर भाग 2 मधील 1, उंडाळे 5, मंगळवार पेठ 2, बनवडी कॉलनी 1, साकुर्डी 1, रेठरे खुर्द 1, घारपीरवाडी 1,  बनवडी 1, किर्पे 1, खराडे 3, कोयना वसाहत 1, विठ्ल नगर येथील दाेघांचा समावेश आहे.

भविष्य निर्वाह निधीचे उप कार्यालय नांदेड येथेच सुरु करावे- कास्ट्राईबची मागणी

सातारा तालुक्यातील सातारा 2, मोळाचा ओढा 1,  शाहुपरी 1,  सोमवार पेठ 4,  गोडोली 5,  देहर 1, निगडी 1, अतित 4, धावडशी 1, गुरुवार पेठ 4, तोबारवाडी 2, कारंडवाडी 1, आरफळ 1, डबेवाडी 4, आसनगाव 1, मंगळवार पेठ 4, प्रतापगंज पेठ 1, शनिवार पेठ 2. माची पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पाटखळ 1, कोडोली 1, आनेवाडी 5, संगमनगर 1, पानमळेवाडी 1, म्हसवे रोड करंजे 3, राजेवाडी 2, जीवन हॉस्पीटल 1, देगाव 2, तामजाई नगर 1, आशिर्वाद हॉस्पीटल 1, कोपर्डे 1, आदर्श कॉलनी तामजाईनगर 1, वाढे 1, भादवडे 2, कवठे तळवाई 1,   देगाव फाटा 1, खोजेवाडी 1, वरणे 1, संगम माहुली 3, प्रतापसिंह नगर 14, सिव्हील कॉलनी 1, बुधवार पेठ 1, गावडेवाडी 1, शाहुपरी 1, काशिळ शहापूर 1, केसरकर पेठ 1, विकासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 1, पारसनिस कॉलनी सदरबझार 1, शहापूर 1,  पाडळी 1, शाहुनगर 1, नागठाणे 1, माजगाव 1, केसकर कॉलनी 1, सिव्हील हॉस्पीटल 2.

सोलर शेगडीचा वापर करून चिक्कूचे बनविले ड्रायफ्रूट, गडहिंग्लजमधील प्रयोग

पाटण तालुक्यातील पाटण 6,  मारुल 1,  ढेबेवाडी 1, नाडे नवारस्ता 1, शेडगेवाडी 1, ठोमसे 2, मल्हार पेठ ग्रामीण रुग्णालय 2, मल्हार पेठ 2, साबळेवाडी 1, येरपाळे 4, बरमपुरी 2, मारुल हवेली, मिस्तेवाडी 4श्‍ सणबुर 3, कोळे 2, धामणी 1, कोरेगाव 4, जळगाव 1, धामणेर 2, दत्तनगर 11, अंबावडे 1, किन्हई 1, हिवरे 1, ल्हासुर्णे 1,  रहिमतपूर 3, कठापूर 5, सोळशी 1, वाठार पोलीस स्टेशन 1,  निगडी 1, पिंपोडे बु 2,  
वाई तालुक्यातील बावधन 17,  यशवंत नगर 4, उडतारे 2, रविवार पेठ 2, सोनगिरीवाडी 1,  पाचवड 5, शेलारवाडी 1, खटाव तालुक्यातील मायणी  2, वडूज 1, डीस्कळ 2, वेटने 3, पुसेसावळी 8, नांदोशी 1, कुरवली 1, सिद्धेश्वर कुरोली 4, मुसंडवाडी 1.

कोल्हापूरचा अपमान सहन केला जाणार नाही ; एशियन पेंटने माफी मागावी
 

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2,  वॉटर सप्लाय महाबळेश्वर 1, जावली तालुक्यातील बहीभावी 1, मेढा 2, जवालवाडी 1, हुमगाव  2, बामणोली 1, भिवडी 2, 
खंडाळा तालुक्यातील पाडळी 1,  शिरवळ 3, धाबे 1, पळशी 1, लोणंद 6, खेड बु 1, फुले मळा शिरवळ 2, रामेश्वर कॉलनी शिरवळ 1, खराडेवाडी 1, खामगाव 2, पाटणेवाडी 1, शिरवळ 1, फलटण तालुक्यातील फलटण शहरातील जुना बारामती रोड 1, आदलिंगे मळा 1, विडणी 1, अंदोरी 1, आदर्की बु 1, काळज 1, साखरवाडी 3, माण तालुक्यातील गोंदवले बु 6, दहिवडी 1, म्हसवड 4, इंजबाव 3, जांभुळणी 1, कळचौंडी 1, लोधाडे 1,  
इतर 2. याव्यतरिक्त सातारा बाहेरील जिल्ह्यातील खेड ता. वाळवा, वाळवा जि. सांगली 1, मराठवाडी ता. शिराळा जि. सांगली 1, माजगाव ता. भोर जि. पुणे 1, उंची ठाणे 1, कासेगाव जि. सांगली 1, इस्लामपूर येथील एकाचा समावेश आहे.

दुष्काळी म्हसवड, धुळदेवमध्ये होणार एमआयडीसी 

नऊ बाधितांचा मृत्यू 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे शनिवार पेठ सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, संगम माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, पिरवाडी सातारा येथील 50 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, डिस्कळ ता. खटाव येथील 80 वर्षीय महिला तर जिल्यापितील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कुमठे ता. कोरेगाव येथील 86 वर्षीय पुरुष, परळी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, केसे ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, नांदगाव ता. कराड येथील 61 वर्षीय पुरुष असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

पुरस्कारासाठी राजकीय पाठबळ हवे की, आणखी काय? मराठमोळ्या प्रियांकाचे मंत्र्यांना ट्‌विट 

  • घेतलेले एकूण नमुने 41925
  • एकूण बाधित 11138
  • घरी सोडण्यात आलेले 6165
  • मृत्यू 333
  • उपचारार्थ रुग्ण  4640

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Hundred Eighty Five New Coronavirus Patients Increased In Satara