Karad Fraud: 'तारण कर्जातील दागिने परत देण्यास टाळाटाळ'; कऱ्हाडला तिघांवर गुन्हा, सहा लाखांची फसवणूक

Karad Gold Loan Scam: मलकापूरमधील विघ्नहर्ता गोल्ड ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख प्रजापती ऊर्फ पंकज शुक्ला, विभागीय व्यवस्थापक महेश कदम व जयदीप पंडित थोरात (रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
Karad police register a case against three individuals for withholding mortgaged gold worth ₹6 lakh; financial fraud case under investigation.

Karad police register a case against three individuals for withholding mortgaged gold worth ₹6 lakh; financial fraud case under investigation.

Sakal
Updated on

कऱ्हाड: सोने तारण कर्जापोटी घेतलेले दहा तोळ्यांचे दागिने परत न करता सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार रमेश लक्ष्मण सावंत (रा. शेणोली स्टेशन, शेरे, ता. कऱ्हाड) यांनी शहर पोलिसात दिली. त्यावरून मलकापूरमधील विघ्नहर्ता गोल्ड ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख प्रजापती ऊर्फ पंकज शुक्ला, विभागीय व्यवस्थापक महेश कदम व जयदीप पंडित थोरात (रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com