

25 Tolas Gold Fraud in Satara; Police Probe Uncovers Shocking Truth
Sakal
सातारा : मुलीच्या एमबीबीएस शिक्षणासाठी दागिने व पैसे घेऊन ते परत न देता तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिने व आठ लाख रुपये रोख रकमेची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी एका महिलेवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. Pune News