

Yashwant Jagtap Sets Example with Multiple Successes in Government Competitive Exams
sakal
कोरेगाव: रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) येथील माजी सैनिक यशवंत चंद्रकांत जगताप यांनी निवृत्तीनंतर जिद्द, चिकाटीने शासनाच्या सरळ सेवा भरतीच्या तब्बल १२ परीक्षा ‘क्रॅक’ केल्या आहेत. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.