

An Inspirational Political Journey from Construction Site to Municipal Council
sakal
मलकापूर : येथील पालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एका अपक्ष उमेदवाराच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. गवंडी कामगार ते थेट नगरसेवक पदाला गवसणी घालणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील भीमाशंकर माऊर (मिस्त्री) यांच्या संघर्षमय प्रवासाचे शहरात कौतुक होत आहे.