
खटाव : बिटलेवाडी (ता.खटाव) येथील ओंकार शंकर बिटले याची मर्चंट नेव्हीमध्ये थर्ड ऑफिसर पदी निवड झाली. एका सर्व सामान्य कुटुंबातील व दुर्गम भागातील युवकाने मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर होण्याचा मान मिळवत्याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.