
Grand Ganesh visarjan in Satara: 45 public idols immersed with dhol-tasha, fireworks; SP joins lezim performance.
Sakal
सातारा : दरवर्षीप्रमाणे साताऱ्यात अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी प्रथेप्रमाणे शुक्रवारी ४५ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन झाले. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि फुले, गुलालाच्या उधळणीत सुरू झालेल्या मिरवणुकांमुळे संपूर्ण सातारा गणेशमय झाला होता.