MPSC Success Story: ‘गावच्या मातीतून प्रशासकीय सेवेत झेप’! गायत्री देशमुखची जिद्द, मेहनतीने MPSC मध्ये दमदार कामगिरी, मुलींमध्ये राज्यात दुसरी

Gayatri Deshmukh Ranks Second In MPSC Among Girls: फडतरवाडीच्या मातीतून MPSCमध्ये दुहेरी यश; सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवत गायत्री देशमुखची प्रशासकीय सेवेकडे झेप
MPSC success story Gayatri Deshmukh

Gayatri Deshmukh From Satara Shines In MPSC Exam Ranks Second Among Girls And Enters Maharashtra Administrative Service

esakal

Updated on

-सुधीर जाधव

सातारा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. फडतरवाडी (बुध) येथील गायत्री अशोक देशमुख हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातून मुलींमध्ये तिने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra government job MPSC selection
Ashok Shirsat MPSC Success
Farmer Daughter Dhanashree Temgire Clears MPSC Exam In Third Attempt After Missing Selection By Just Five Marks
Supriya Adke MPSC Success Story From Rural School To State Tax Inspector Through Dedication Hard Work And Determination
Marathi News Esakal
www.esakal.com