Satara News: श्री गिरिजाशंकर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा; अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण; जयकुमार गोरेंचा पाठपुरावा, मंदिर परिसराचा होणार विकास
Temple Gets ‘B’ Grade Status: शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत श्री क्षेत्र गिरिजाशंकर देवस्थानाला ‘ब’ दर्जा द्यावा, यासाठी अनेक वर्षांपासून भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांची मागणी होती. देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ वर्ग दर्जामुळे करता येणार आहे.
“Shri Girijashankar Devasthan granted B category status; temple development assured.”Sakal
पुसेसावळी : गिरिजाशंकरवाडी- राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथील श्री गिरिजाशंकर मंदिर तीर्थस्थळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनांतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेमधून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.