Archery Competition: ‘संघविवेक’ची स्वरा ठरली सुवर्णविजेती; राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा, १४ वर्षांखालील मुलींमध्ये कामगिरी

Under-14 Archery Champion: स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या ‘इंडियन राऊंड’ या प्रकारात संघविवेक आर्चर्स ॲकॅडमी, भुईंजची (ता. वाई) खेळाडू स्वरा रामदास जाधव हिने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.
“Golden Girl Swara from Sanghvivek celebrates her state-level archery triumph in the under-14 category.”

“Golden Girl Swara from Sanghvivek celebrates her state-level archery triumph in the under-14 category.”

Sakal

Updated on

बावधन : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुका क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आधिपत्याखाली, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com